Iran Pakistan Border इराण आणि पाकिस्तान तणाव
Iran Pakistan Border जगात दोन ठिकाणी म्हणजेच युक्रेन विरुद्द रशिया आणि इस्राएल विरुद्ध हमास युद्ध परिस्थिती चालू असताना एक नवीन घटना काही दिवसात आपल्याला पाहायला मिळाली….. ती म्हणजे इराण आणि पाकिस्तान या शेजारी देशांबद्दल ची चाललेली ओढाताण…… १६ जानेवारीला इराण या देशाने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात दोन मुलं ठार झाली आहेत…