Kota Factory Season 3 : कोटा फॅक्टरी सीझन ३
नेटफ्लिक्सने नुकतेच त्यांच्या आगामी वेबसिरीजची घोषणा केली आहे. यामध्ये विविध विषयांवरच्या नवनवीन वेबसिरीज आणि सिनेमे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वात महत्वाची घोषणा सुद्धा झाली. ‘Kota Factory Season ३’ ची घोषणा झाली. ती पाहून लोकांना खुपच आनंद झाला. ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’. सर्वांचा लाडका अभिनेता जितेंद्र कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजचा तिसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. सर्वांसाठी जीतू भैयाच! सर का नाही..?; ‘कोटा फॅक्टरी 3’ चा खास टिझर मधील हा डायलॉग आहे.
‘Kota Factory Season ३’ ची घोषणा पण यावेळेस झाली. यावेळी कास्ट असणारे वैभव, बालमुकुंद आणि उदय हे तिघे JEE परीक्षा देण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मार्गदर्शन करायला जीतू भैया सज्ज आहेत. जीतू भैय्या उर्फ जितेंद्र कुमार हा एक अभिनेता आहे ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोक त्याच्या चित्रपटांची आणि वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत असतात.
कोटा फॅक्टरी मालिका ची लोकप्रियता….
कोटा फॅक्टरी वेब सीरिजने २०१९ मध्ये रिलीज झाल्यानंतर खळबळ उडवून दिली. ही मालिका कोचिंग कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Kota शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन, आकांक्षा आणि संघर्ष यांचे उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. या मालिकेत जितेंद्रने साकारलेली जीतू भैय्या ही व्यक्तिरेखा खूप आवडली आहे. त्यांची प्रेरणादायी शिकवण्याची शैली आणि विद्यार्थ्यांप्रती समर्पित भावनेने सर्वांची मने जिंकली.
तुम्ही जीतू भैय्याचा Kota Factory पाहिला असेल. ही मालिका लोकांच्या खूप पसंतीत उतरली. Kota Factory चे आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले आहेत आणि दोन्ही सीझन लोकांना खूप आवडले होते. आता लोक Kota Factory तिसऱ्या सीझनची खूप वाट पाहत आहेत. तुम्हीही कोटा फॅक्टरीचे चाहते असाल तर आनंदी व्हा कारण आता तुमचा जीतू भैया पुन्हा परत येणार आहे.
Kota Factory Season 3 Teaser Dialogue
“जीत की तैयारी नही तैयारी ही जीत है भाई”, अशा डायलॉग ने ‘Kota Factory Season ३’ चा टिझर सजलेला दिसतोय.
टिझरच्या शेवटी दिसत आहे की.. एक वरिष्ठ महिला जीतू भैयाला विचारतात.. जीतू भैयाच का? सर का नाही?
कोटा फॅक्टरी सीझन ३ चा टिझर रिलीज केला आहे. त्याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. लोक बहुप्रतिक्षित मालिका Kota Factory सीझन ३ ची खूप वाट पाहत आहेत, आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा सकस मनोरंजनाची मेजवानी मिळणार यात शंका नाही. अजुन ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ ची रिलीज डेट समोर आली नाही तरीही आधीच्या दोन सीझनप्रमाणे ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ ला प्रेक्षकांचं प्रेम मिळेल, यात शंका नाही.
कसा असेल कोटा फॅक्टरी सीझन ३ ? Kota Factory Season 3
हा सीझन खूप खास असणार आहे, या सीझनच्या फर्स्ट लूकमध्ये विद्यार्थी त्यांच्या आगामी परीक्षांची तयारी करताना दिसत आहेत. तोच जीतू भैया काही गंभीर विचारांमध्ये मग्न झालेला दिसतो. काय झाले, ते पुन्हा काही अडचणीत अडकले का, हे सीझन ३ पाहिल्यानंतरच कळेल.
कोण कोण आहेत स्टारकास्ट ?
जितेंद्र कुमार व्यतिरिक्त अहाना चन्ना, तिलोत्तमा शोमेन आणि मयूर मोरे हे दिग्गज कलाकार या सीझनमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Kota Factory Season 3
कोणत्या प्लॅटफॉर्म वर होणार प्रदर्शित?
विशेष बाब म्हणजे कोटा फॅक्टरी सीझन ३ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेचा आनंद घेता येणार आहे.
कोटा फॅक्टरी बद्दल थोडक्यात :
कोटा फॅक्टरी केवळ प्रेक्षकांची मने जिंकण्यातच यशस्वी झाली नाही तर भारतीय मनोरंजन जगतातही त्याने खोलवर छाप सोडली आहे. त्याचा पहिला सिझन २०१९ ला आला आणि खूप लोकप्रिय झाला. त्याचबरोबर दुसरा सीझन हा २०२१ ला प्रदर्शित करण्यात आला. Kota Factory तिसरा सीझन जाहीर झाल्यामुळे, नेटिझन्स देखील त्याच्या रिलीजबद्दल उत्सुक आहेत. त्यातील मनोरंजक पात्रे पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. यामुळे सोशल मीडियावर वादळ उठले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स आपला उत्साह दाखवत आहेत.
Kota Factory तिसरा सीझन जाहीर झाल्यामुळे, नेटिझन्स देखील त्याच्या रिलीजबद्दल उत्सुक आहेत. त्यातील मनोरंजक पात्रे पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. यामुळे सोशल मीडियावर वादळ उठले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स आपला उत्साह दाखवत आहेत.
Kota Factory Season 3, Kota Factory Season 3, Kota Factory Season 3