Sweden देशाची NATO मध्ये एन्ट्री 2024…… NATO Full Form – North Atlantic Treaty Organisation
स्वीडनचा देशाचा प्रवेश : NATO रशियापेक्षा मजबूत झाला, स्वीडन देशाची NATO मध्ये एन्ट्री आतापर्यंत झाले एकूण ३२ सदस्य देश NATO Full Form – North Atlantic Treaty Organisation रशिया – युक्रेन युद्ध सुरु असतानाच आता गुरुवारी स्वीडनने NATO संघटनेत प्रवेश केल्याने नाटो रशियाबरोबरच्या स्पर्धेत अधिक मजबूत झाला आहे. युक्रेनवरील युद्धानंतर, नाटो स्वतःला मजबूत करण्यात व्यस्त आहे….