Underwater Metro Kolkata : कोलकाता येथे देशातील पहिल्या नदीखालील मेट्रो बोगद्याचे उद्घाटन…
Underwater Metro Kolkata – India’s First Under River Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. याचवेळेस पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे त्यांनी १५,४०० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी सहा नवीन मेट्रो ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. त्यात भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे….