WTC Point Table 2023-25 : IND vs ENG चौथ्या कसोटीनंतर भारताची क्रमवारी कितवी…?
WTC Point Table : ICC World Test Championship २०२३-२५ गुण सारणी कशी आहे ? IND vs ENG चौथ्या कसोटीनंतर भारताची क्रमवारी कितवी आहे ? सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी मालिकेचं ४ सामने पार पडल्या नंतर… भारतीय क्रिकेट संघाने ICC World Test Championship (WTC) 2023-25 गुणतालिकेत दुसरे स्थान मजबूत केले आणि इंग्लंडविरुद्धच्या रांची…