Kota Factory Season 3 : लवकरच भेटीला……..
Kota Factory Season 3 : कोटा फॅक्टरी सीझन ३ नेटफ्लिक्सने नुकतेच त्यांच्या आगामी वेबसिरीजची घोषणा केली आहे. यामध्ये विविध विषयांवरच्या नवनवीन वेबसिरीज आणि सिनेमे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वात महत्वाची घोषणा सुद्धा झाली. ‘Kota Factory Season ३’ ची घोषणा झाली. ती पाहून लोकांना खुपच आनंद झाला. ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’. सर्वांचा लाडका अभिनेता जितेंद्र कुमारची…