Trending
Navodaya Vidyalaya

Navodaya Vidyalaya Samiti : Bharti 2024 Non-Teaching Staff साठी जागा

Navodaya Vidyalaya Samiti : NVS मध्ये १३७७ Non-Teaching Staff साठी जागा, Recruitment Process २०२४ NVS भर्ती: सरकारी नोकरी शोधत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवोदय विद्यालयात नोकरी करण्याची मोठी संधी आहे, १०वी-१२वी उत्तीर्णांनाही मिळेल १ लाख पगार, एकूण १३०० हून अधिक पदांसाठी हि मोठी भरती सुरू, मोठी सुवर्णसंधी…. नवोदय विद्यालय समिती (NVS) ने…

Read More
Indian Navy Salary

Indian Navy Recruitment 2024…. Indian Navy Salary….? भारतीय नौदलात परिक्षेशिवाय भरती….?

Indian Navy Recruitment २०२४ – Indian Navy Salary….? भारतीय नौदलात परिक्षेशिवाय होता येणार भरती, भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. यातऑफिसर पदासाठी कोणतीही लेखी परिक्षा न देता होता येणार आहे भरती….. भारतीय नौदल उमेदवारांसाठी Short Service Commission (SSC) अधिकारी भरती प्रक्रिया सुरू करते. या पदांसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरणे आवश्यक…

Read More
AAI Jobs

AAI Jobs 2024 : The Airport Authority Of India (AAI) भर्ती : कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती लवकरच सुरु…..

The Airport Authority Of India (AAI) भर्ती २०२४ : ४९० कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती लवकरच सुरु….. AAI Jobs 2024 : कनिष्ठ कार्यकारी अर्ज प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. AAI Recruitment २०२४ | भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल ४९० पदांसाठी भरती सुरुअर्ज प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (The Airport…

Read More
Union Bank Recruitment

UNION Bank Recruitment 2024 – SPECIALIST OFFICERS पदासाठी निघाल्या जागा……

UNION BANK RECRUITMENT PROJECT 2024-25 (SPECIALIST OFFICERS) Union Bank of India ने विशेष विभागातील २१ विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोंदणी प्रक्रिया ०३/०२/२०२४ पासून सुरू झाली आहे. त्यासाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर भेट देऊन Union Bank of India भर्ती अर्ज सबमिट करू शकतात. या सर्व पोस्टला अर्ज करण्याची अंतिम…

Read More
Airport Bharti 2024

Airport Bharti 2024 : AI AIRPORT SERVICES LIMITED या कंपनी मध्ये सुरक्षा-कार्यकारी (Security Executive) पदासाठी भरती

AI AIRPORT SERVICES LIMITED या कंपनी मध्ये सुरक्षा-कार्यकारी (Security Executive) पदासाठी भरती Airport Bharti 2024 Recruitment Notification : AI AIRPORT SERVICES LIMITED कंपनीमध्ये सुरक्षा-कार्यकारी पदासाठी चेन्नई आणि मुंबई या दोन विमानतळावरील सुरक्षेसाठी पदवीधर पुरुष आणि महिला उमेदवारांची मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. ही भरती निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर (3 वर्षे) असणार आहे. AI AIRPORT SERVICES LIMITED…

Read More
SSC Tech Entry

SSC Tech Entry : ​Indian Army SSC Technical Entry 2024 इंजिनीरिंग पदवी धारकांना नोकरीची मोठी संधी भारतीय लष्करामध्ये ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची संधी…..

​Indian Army SSC Technical Entry २०२४ : SSC Tech Entry इंजिनीरिंग पदवी धारकांना नोकरीची मोठी संधी भारतीय लष्करामध्ये ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची संधी….. इंजिनीरिंग पदवीधारक असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी भारतीय लष्कराद्वारे  प्रसिद्ध करण्यात आली आहे.  भारतीय लष्करातील ऑफिसर पदासाठी ३८१ पदं भरती काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ फेब्रुवारीपर्यंत २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना देशसेवा करण्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे.त्यासाठी त्यांना अर्ज करून निवडप्रकिया पार करावी लागेल. SSC Tech Entry भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीप्रमाणे हि भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे, भारतीय सैन्यात इंजिनीरिंग पदवीधरांच्या ३८१ पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करत असणाऱ्या  उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील इंजिनीरिंग पदवी आणि इतर विहित पात्रता पूर्ण असणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज यशश्वी भरल्यानंतर shortlisted उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखती ची तारीख व ठिकाण हे उमेदवारांना मेल द्वारे तसेच आपल्या लॉगिन द्वारे चेक करता येईल. वयोमर्यादा :  २०-२७ वर्षे  (०२ ऑक्टोबर १९९७ आणि ०१ ऑक्टोबर २००४ दरम्यान जन्मलेले उमेदवार) महत्वाचे : अजून पूर्ण माहिती साठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत. शैक्षणिक पात्रता : इंजिनीरिंग पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले किंवा इंजिनीरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २३ जानेवारी २०२४ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४ SSB मुलाखत तारीख : मे-जुलै २०२४ (अंदाजे ) गुणवत्ता यादी तारीख : ऑगस्ट – सप्टेंबर २०२४ (अंदाजे…

Read More