National Creator Award : 2024 नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड २०२४ विजेते…..
National Creator Award : 2024 भारत सरकारने प्रथमच नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रीय निर्माते पुरस्कार कार्यक्रम ८ मार्च २०२४ रोजी मंडपम, दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, यामध्ये विविध क्रिएटर्स अवॉर्ड्स देण्यात आले. भारतातील नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड २०२४ : आज आपल्या देशात लाखो ऑनलाईन कंटेंट निर्माते आहेत, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram…