Maldives आणि लक्ष्यद्वीप वाद….. मालदीव पर्यटनावर परिणाम होणार का ? Maldives currency वर परिणाम होणार का ?
नुकताच चालू असलेला मालदीव आणि लक्ष्यद्वीप मधला तुलनेचा विषय तुम्ही ऐकलंच असेल याच पार्श्वभूमीवर आपण आज काही माहिती जाणून घेणार आहोत . आपल्या भारत देशाचे प्रंतप्रधान नुकतेच आपल्या लक्षद्वीप येथील बेटांवर जाऊन आले, पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा त्यांनी अनेक विकास योजनांचं उदघाटन केलं आहे. आणि लक्ष्यद्वीप वाद….. Maldives आणि लक्ष्यद्वीप वाद….. लक्षद्वीप दौऱ्यावर…