Vivo Mobile : भारतामधे लवकरच Launch होणार Vivo V30 आणि V30 Pro
Vivo Mobile कंपनी भारतात आपली नवीन मध्यम श्रेणीची मालिका मोबाईल प्रेमींसाठी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आणि यासाठी सोशल मीडियावर त्याच्या लॉन्चची तारीख देखील जाहीर केली आहे . त्यासोबतच Vivo ने स्मार्टफोनच्या डिझाईनला काही स्पेसिफिकेशन्ससह आधीच सांगितलं आहे. Vivo V30 आणि V30 Pro ७ मार्च रोजी भारतात लॉन्च होणार आहेत. Vivo ने पुष्टी केली आहे की…