Trending

Airport Bharti 2024 : AI AIRPORT SERVICES LIMITED या कंपनी मध्ये सुरक्षा-कार्यकारी (Security Executive) पदासाठी भरती

Airport Bharti 2024

AI AIRPORT SERVICES LIMITED या कंपनी मध्ये सुरक्षा-कार्यकारी (Security Executive) पदासाठी भरती

Airport Bharti 2024

Recruitment Notification : AI AIRPORT SERVICES LIMITED कंपनीमध्ये सुरक्षा-कार्यकारी पदासाठी चेन्नई आणि मुंबई या दोन विमानतळावरील सुरक्षेसाठी पदवीधर पुरुष आणि महिला उमेदवारांची मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. ही भरती निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर (3 वर्षे) असणार आहे.

AI AIRPORT SERVICES LIMITED (पूर्वीचे एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) AI एअरपोर्ट सेविसेस या ब्रँड नावाखाली युनिफाइड ग्राउंड हँडलिंग सेवा (रॅम्प, पॅसेंजर, बॅगेज, कार्गो हाताळणी तसेच केबिन क्लीनिंग) करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली.

Airport Bharti 2024

कामाचा स्वरूप काय असेल ?

१) सुरक्षा-कार्यकारी :- कंपनीने वेळोवेळी नियुक्त केल्यानुसार विमान वाहतूक सुरक्षा कार्ये पार पाडणे. कामाचा नमुना तीन शिफ्ट मध्ये होईल, लिंग विचारात न घेता रात्रीच्या शिफ्टसह तीन शिफ्ट आणि रोटेशन आधारावर एक साप्ताहिक सुट्टी असेल. करिअरमध्ये केलेली कामगिरी आणि पात्रता निकषांवर आधारित प्रगती आणि वार्षिक वाढ ठरवली जाईल. अजून detail माहितीसाठी official जाहिरात पाहावी.

Job Description For Security Executive :-
१) Carry out Aviation Security Functions as assigned by the company from time to time.
२) Work pattern will be three shifts including night shift irrespective of gender and one weekly off on rotation basis.
३) Career Progression & Annual Increments based on performance and eligibility criteria.
४) Entitled for Casual Leave, Sick Leave and Privilege Leave and eligible for EPFO etc. as per eligibility.

महत्वाचे : पूर्ण सखल माहितीसाठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.

AIASL Recruitment साठी वयाची अट –

General Category उमेदवारांसाठी वयोमर्यादा: २८ वर्षे

OBC Category उमेदवारांसाठी वयोमर्यादा : ३१ वर्षे

SC/ST Category उमेदवारांसाठी वयोमर्यादा: ३३ वर्षे

नियमानुसार वयात सूट दिली जाते.

AIASL Recruitment साठी शैक्षणिक पात्रता किती आहे ? – पदवीधर

उमेदवारान पूर्णवेळ पदवी पूर्ण केली (१०+२+३) असावी , NCC (National Cadet Corps) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल प्रमाणपत्र किंवा प्रमाणित सुरक्षा ताब्यात घेणे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील . त्याचबरोबर चांगले तोंडी / लेखी संप्रेषण संगणक प्रणालीचे चांगले ज्ञान असलेले कौशल्य असणे गरजेचं आहे .
सुरक्षा कार्यकारी म्हणून निवडलेल्या उमेदवाराना BCAS प्रमाणित बेसिक AVSEC (१३ दिवस) कोर्स पूर्ण करणे आणि किमान पास 80% टक्केवारी असणे आवश्यक आहे. BCAS हे फक्त तीन प्रयत्न बेसिक AVSEC कोर्स क्लिअर करण्यासाठी देते.

AIASL Recruitment Interview : मुलाखतीची तारीख, ठिकाण आणि वेळ

Post Name : Security Executive

१) ठिकाण : मुंबई
तारीख : ०१ फेब्रुवारी २०२४
०२ फेब्रुवारी २०२४
०३ फेब्रुवारी २०२४
वेळ : सकाळी ९ ते दुपारी १२ (09.00 to 12.00 hours)
जागा: ९६

२) ठिकाण : चेन्नई
तारीख : ०१ फेब्रुवारी २०२४
०२ फेब्रुवारी २०२४
०३ फेब्रुवारी २०२४
वेळ: सकाळी ९ ते दुपारी १२ (09.00 to 12.00 hours)
जागा: ३४

१) Mumbai – Date : 01.02.2024, 02.02.2024 & 03.02.2024 Time : 09.00 to12.00 hours

२) Chennai – Date : 01.02.2024, 02.02.2024 & 03.02.2024 Time : 09.00 to12.00 hours

Airport Bharti 2024

AIASL Recruitment Security-Executive Fee : किती असणार

इतर उमेदवारांसाठी अर्ज फी: रु. ५००/- (Demand Draft)

SC/ST उमेदवारांसाठी अर्ज फी : शून्य

पेमेंट मोड: डिमांड ड्राफ्टद्वारे

AIASL Recruitment पगार किती असणार?

रु.२७,४५०/- महिना (सर्व समावेशक)

अर्ज कसा करावा: यासाठी ऑफिसिअल जाहिरात वर जाऊन नमूद केलेल्या स्टेप्स उमेदवाराने फॉलो कराव्यात.

Official Website : www.aiasl.in

महत्वाचे : अजून पूर्ण सखल माहितीसाठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.