Trending

About – Marathi N Mitra

नमस्कार मित्रांनो, मराठीन्युज मित्र हे एक ब्लॉग पेज आहे. या पेज चा मुख्य उद्देश हा वाचकांपर्यंत ट्रेंडिंग माहिती लवकरात लवकर पोहोचवणे हा आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडी आपल्यापर्यंत डिजिटल स्वरूपात व मोबाईल वर पोहचवणे याचा प्रयत्न करतो. यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण माहिती लिहीतो. करियर, रोजगार, खेळ, प्रवास अनुभव माहिती, आणि अजून बरच काही याबद्दल माहिती मराठी वाचकांना मिळावी हे आपलं उद्देश आहे.