Trending

AAI Jobs 2024 : The Airport Authority Of India (AAI) भर्ती : कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती लवकरच सुरु…..

AAI Jobs

The Airport Authority Of India (AAI) भर्ती २०२४ : ४९० कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती लवकरच सुरु…..

AAI Jobs 2024 : कनिष्ठ कार्यकारी अर्ज प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

AAI Recruitment २०२४ | भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल ४९० पदांसाठी भरती सुरु
अर्ज प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (The Airport Authority Of India ) ने भारतातील विविध शाखांमध्ये ४९० कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज अधिसूचित केले आहेत. हि अर्ज प्रक्रिया २ एप्रिल २०२४ सुरू होणार आहे. आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ मे २०२४ आहे. सर्व इच्छुक असलेले उमेदवार www.aai.aero या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Airport Authority Of India (AAI) Recruitment २०२४ सरकारी नोकरीची एक नवीन संधी युवा वर्गासाठी सुरु होणार आहे. ती म्हणजे आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या विविध शाखांमध्ये तब्बल ४९० कनिष्ठ कार्यकारी या पदांसाठी रिक्त जागा भरण्या साठी काढल्या आहेत. त्यांच्याबरोबरया रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत. त्यांनी लवकरात लवकर AAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहे. हे अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने करु शकता. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर हे अर्ज भरावेत.

पात्र उमेदवार :

GATE-२०२४ मध्ये संबंधित अभियांत्रिकी पदवी किंवा MCA कोर्से सह संबंधित विषयात उत्तीर्ण झालेल्या उमेदवार पात्र ठरतील आणि त्यांचा इथे विचार केला जाईल.
GATE – २०२४ द्वारे ४९० कनिष्ठ कार्यकारी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. यामध्ये ४९० जुनियर एक्झिक्यूटिव्ह साठी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. GATE २०२४ मध्ये संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी पात्र किंवा MCA कोर्से झालेल्या उमेदवारांचा याठिकाणी विचार केला जाणार आहे.

Airport Authority Of India कोणकोणत्या रिक्त जागा भरल्या जाणार ?
रिक्त जागा पुढीलप्रमाणे :

१) कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर): ३
(Junior Executive – Architecture)

२) कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी-सिव्हिल): ९०
(Junior Executive Engineering ‐ Civil)

३) कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल): १०६
(Junior Executive Engineering ‐ Electrical)

४) कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स): २७८
(Junior Executive Electronics)

५) कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान): १३
(Junior Executive Information Technology)

महत्वाच्या तारखा AAI भर्ती २०२४ साठी :

अर्ज प्रक्रिया सुरू तारीख : २ एप्रिल २०२४ रोजी सुरू होणार आहे.
अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख : १ मे २०२४

अर्ज पडताळणी बाबत वेळापत्रक वेबसाइट्स वर प्रसिद्ध होईल.

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी तब्बल एक महिना मिळत आहे. म्हणून जे कोणी विद्यार्थी पात्र आहेत, तसेच इच्छुक आहेत त्यांनी या एका महिन्यात लवकरात लवकर अर्ज करावा. यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

AAI Jobs 2024 : कनिष्ठ कार्यकारी

Airport Authority Of India अर्ज कसा भरावा ?
ऑफिसिअल वेबसाइट वर स्टेप्स दिल्या आहेत त्या पूर्ण वाचून उमेदवारांनी अर्ज करावा. www.aai.aero हि ऑफिसिअल वेबसाईट असून या त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे उमेदवार आपला ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्वाचे : अजून पूर्ण सखल माहितीसाठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत. त्यामध्ये अजून महत्वपुर्ण माहिती उपलब्ध आहे.

AAI भर्ती २०२४ साठी वयोमर्यादा किती आहे ?
उमेदवारांचे कमाल वय २७ वर्षे असावे.
वयोमर्यादा SC/ST साठी पाच वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे

AAI Jobs 2024

AAI भर्ती २०२४ अर्ज फी किती असणार ?
AAI कनिष्ठ कार्यकारी अर्ज फी ३०० रुपये आहे.
तथापि, SC/ST/PwBD उमेदवार तसेच उमेदवारांमध्ये एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांच्याबरोबर महिला उमेदवार यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

महत्वाचे : अजून पूर्ण सखल माहितीसाठी Official जाहिरात पाहावी, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील ज्या इथे पूर्णपणे मांडल्या नाहीत.

AAI Jobs 2024