Trending

Navodaya Vidyalaya Samiti : Bharti 2024 Non-Teaching Staff साठी जागा

Navodaya Vidyalaya

Navodaya Vidyalaya Samiti : NVS मध्ये १३७७ Non-Teaching Staff साठी जागा, Recruitment Process २०२४

NVS भर्ती: सरकारी नोकरी शोधत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवोदय विद्यालयात नोकरी करण्याची मोठी संधी आहे, १०वी-१२वी उत्तीर्णांनाही मिळेल १ लाख पगार, एकूण १३०० हून अधिक पदांसाठी हि मोठी भरती सुरू, मोठी सुवर्णसंधी….

नवोदय विद्यालय समिती (NVS) ने शिक्षकेतर पदांसाठी थेट भरती जाहीर केली आहे. NVS Non-Teaching Staff २०२४ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. नवोदय विद्यालय समितीने कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, महिला कर्मचारी परिचारिका, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, मेस हेल्पर, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) इत्यादींच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर यासाठी अर्ज ही करावेत. निश्चितच ही एक प्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

नवोदय विद्यालयात नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. Non-Teaching Staff साठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नवोदय विद्यालयात विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. एकूण १३७७ पदांसाठी नवोदय भरतीची जाहिरात navodaya.gov.in वर आली आहे. निवडल्यास, उमेदवारांना सुरुवातीच्या पोस्टिंगवर भारतात कुठेही पोस्ट केले जाऊ शकते.

NVS अशैक्षणिक पदे: नवोदय रिक्त जागा तपशील

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1महिला कर्मचारी परिचारिका, गट ब121
2सहाय्यक विभाग अधिकारी, गट ब05
3लेखापरीक्षण सहाय्यक, गट ब 12
4कनिष्ठ अनुवाद अधिकारी गट ब 04
5विधी सहाय्यक, गट ब 01
6लघुलेखक, गट क 23
7संगणक परिचालक, गट क 02
8खानपान पर्यवेक्षक, गट क78
9कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, गट क (मुख्यालय/आरओ संवर्ग) 21
10कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, गट क (जेएनव्ही संवर्ग) 360
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, गट क128
12लॅब अटेंडंट गट क 161
13मेस हेल्पर, गट क 442
14मल्टी टास्किंग स्टाफ, गट क 19
NVS Vacancies :Navodaya Vidyalaya Samiti

Navodaya Vidyalaya Samiti
NVS अशैक्षणिक पगार: स्टाफ नर्स, मेस हेल्पर, MTS, JSA वेतन तपशील

पद क्र.NVS पोस्ट पात्रता NVS पगार (प्रति महिना)
1फिमेल स्टाफ नर्स (महिला कर्मचारी परिचारिका)बीएससी नर्सिंग वेतनमान रु. 44,900 ते 1,42,400
2सहाय्यक विभाग अधिकारी, गट ब पदवीधर रु. 35,400 ते रु. 1,12,400 मूलभूत
3ऑडिट असिस्टंट (लेखापरीक्षण सहाय्यक) ग्रुप बी बी.कॉम रु. 35,400 ते 1,12,400
4कनिष्ठ अनुवाद अधिकारी गट बी पदव्युत्तर पदवी रु. 35,400 ते 1,12,400
5विधी सहाय्यक, गट ब कायदा पदवी रु. 35,400 ते 1,12,400
6लघुलेखक, गट क 12वी उत्तीर्ण रु. 25,500 ते 81,100
7संगणक ऑपरेटर, गट क BCA/ B.Sc CS/ IT रु. 25,500 ते 81,100
8केटरिंग पर्यवेक्षक, ग्रुप सी हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट रु. 25,500 ते 81,100
9कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, गट क (मुख्यालय/आरओ संवर्ग)12 वी उत्तीर्ण रु. 19,900 ते 63,200
10कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, गट क (जेएनव्ही संवर्ग) 12 वी उत्तीर्ण रु. 19,900 ते 63,200
11इलेक्ट्रीशियन कम प्लंबर, गट क10वी उत्तीर्ण , ITI रु. 19,900 ते 63,200
12लॅब अटेंडंट, गट क10वी आणि डिप्लोमा/12वी सायन्स रु. 18,000 ते 56,900
13मेस हेल्पर, गट क 10 वी उत्तीर्ण रु. 18,000 ते 56,900
14मल्टी टास्किंग स्टाफ, गट क 10 वी उत्तीर्ण रु. 18,000 ते 56,900
Navodaya Vidyalaya Samiti

अजून काही पात्रता निकष जाहिरात मध्ये नमूद केले आहेत हे तपशीलवार पात्रता निकष पूर्ण केलेल्या आहेत जे अर्जदारांनी अर्ज केले पाहिजेत. यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक आणि संपूर्ण वाचावी.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा केलेले अर्ज हे नवोदय विद्यालय कडून स्वीकारले जाणार नाहीत.

Navodaya Vidyalaya Samiti

कोणत्या साईटवर वर अर्ज भरता येणार ?
navodaya.gov.in या साईटवर उमेदवारांना जावे लागेल. navodaya.gov.in साईटवर जाऊन उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहेत. या वेबसाइट वर तुम्हाला या भरती प्रक्रिये बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NVS भर्ती 2024: शिक्षकेतर पदासाठी अर्ज कसा करावा?
नवोदय विद्यालय शिक्षकेतर भरतीचा अर्ज navodaya.gov.in वर ऑनलाइन भरावा लागेल. याशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज वैध राहणार नाहीत. त्याची तारीख माहिती NVS वेबसाइटवर अपडेट केली जाईल.

ही भरती प्रकिया नवोदय विद्यालयतील विविध पदांसाठी पार पडत आहे आणि त्यासाठी शिक्षणाची अट देखील विविध पदानुसार लागू करण्यात आली आहे.

वयाची अट देखील नवोदय विद्यालय भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आली आहे.

नवोदय विद्यालयाकडून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जातील. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी लवकर अर्ज करावे. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.